Indian railway update नमस्कार मित्रांनो रेल्वे देणार आहे तुम्हाला ज्येष्ठ नागरिकांना काही सुविधा त्यात जाणून घेणे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहेत कारण जेष्ठ नागरिकांना याचा जास्तीत जास्त चांगला फायदा होणार आहे तर चला याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
Indian railway update संपूर्ण माहिती
तर मित्रांनो यामध्ये रेल्वे जे आहे ते ज्येष्ठ नागरिकांना चांगला फायदा देणार आहे असं सांगण्यात आलेला आहे तर यामध्ये नागरिकांना चांगले फायदे होणार आहेत ते नवीन सुविधा लागू होणार आहे त्याची जागा माहिती जाणून घेणे गरजेचे असणार आहे त्याची ताजी बातमी झालेले आहे ते आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.
Indian railway update सविस्तर माहिती
तर मित्रांनो रेल्वेतील रजिस्टर नागरिक आहेत त्यांच्यासाठी भाडेतत्त्वावरती सवलती बाबत सोशल मीडियावरती पोस्ट खूप आलं होत आहे ती म्हणजे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना रेल्वे प्रवासात सूट देण्यात येत आहे याचा दावा केलेला आहे या अंतर्गत साठ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या पुरुषांना भाड्याच्या 40% किंवा 58% ही अधिक वाट बघणार आहे व महिलांना 50 टक्के सवलत दिले जाणार आहे साठ वर्ष किंवा त्यातून अधिक वयाच्या पुरुष जेष्ठ नागरिकांसाठी सूट दिलेली आहे.
महिला ज्येष्ठ नागरिक व मदत होईल 58 वर्षापेक्षा होऊन जास्त अधिक असणे गरजेचे असणार आहे पुरुषांसाठी रेल्वे प्रवासी भाड्यामध्ये 40% सूट दिली जाणार आहे व महिलांसाठी रेल्वे भाड्यामध्ये 50 टक्के एवढी सूट दिलेली असणार आहे असे सांगण्यात येत आहे त्यासोबतच ही सूट आहे ती मी एल एक्सप्रेस किंवा राजधानी शताब्दी जनशताब्दी याच्यामध्ये देण्यात येणार आहे असं सांगण्यात आलेला आहे.
तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया एका नवीन ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद यामध्ये रेल्वेचा मुख्य प्रमुख संविधा कशा पद्धतीने असतात हे सांगणार आहे त्यासोबतच रेल्वेचा प्रमुख सुविधा देखील यामध्ये तुम्हाला करता येणार आहेत आयडेंटिटी कार्ड संबंधकारक असणे याबद्दलची माहिती देखील येथे सांगण्यात येणार आहे.