Government employees नमस्कार मित्रांनो सरकारी पेन्शन धारकांसाठी आली होती बातमी त्याबद्दलची आता पण अधिक माहिती जाणून घेणार आहोत यामध्ये आपण शेतकऱ्यांसाठी अनेक वर्षांपासूनचे जे महत्वकांक्षा मागणीतीच्या पूर्ण होणार आहेत त्यासोबतच निवृत्ती व सेवानिवृत्ती आहे त्यांना वेतनधारकांसाठी कम्युनिकेशन रेस्टोरेशन कालावधी व 15 वर्षा वरून बारा वर्षापर्यंत कमी पर्यंतचा प्रस्ताविते मान्यता येणार आहे.
Government employees संपूर्ण माहिती
मित्रांनो पेन्शन धारकांसाठी एकमेक चांगली बातमी असणार आहे ते म्हणजे सेवानिवृत्तीच्या वेळी केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना त्यांच्या अनेक वर्षापासून ४० टक्के रक्कम विकण्याचा पर्याय असतो त्याऐवजी सरकारकडून त्यांनी खूप रक्कम दिली जाते म्हणजे परंतु दर महिन्याला त्यांना टेन्शन मधून वसूल केले जाते जी पंधरा वर्षे पूर्ण केले जाते म्हणजेच सुंदर कर्मचाऱ्यांना कम्युनिकेशन केली जाते तर त्यांना पैसे एकाच ठिकाणी मिळतात.
परंतु प्रत्येक महिन्याला त्यांच्या पेन्शन मधून हे पैसे कपात केले जातात असे देखील सांगतात आणि ही कपात पंधरा वर्षे टिकते असे देखील सांगण्यात येत आहेत त्याच्या सोबतच सेवानिवृत्त व्यक्ती निवृत्तीनंतर एका वर्षाच्या पेन्शन कम्युनिकेशन साठी निवडल्यास त्यांना त्यांच्या वैद्यकीय फायदा देखील होतो धन्यवाद.
तर मित्रांनो तर ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण पेन्शन धारकांची मागणी पूर्ण होणार आहे त्याबद्दलची माहिती पाहिजे ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.