railway employees नमस्कार मित्रांनो आज आपण रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आलेली आहे त्याबद्दलची माहिती ते जाणून घेणार आहोत तर त्याचा विचार लागला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया म्हणजेच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी ही जयंती बातम्या असणार आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण येथे जाणून घेऊया.
railway employees संपूर्ण माहिती
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी ही एक मोठी बातमी असणार आहे कारण सरकारने 78 दिवसाचा जो बोनस आहे तो मंजूर केलेला आहे आणि यामध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी बातमी आणलेली आहे यामध्ये 2018 पॉईंट 57 कोटी रुपयांचा 78 दिवसांचे उत्तर दत्ता येथे लिंक बोनस करून घेतलेला आहे हे पेमेंट रेल्वेच्या उत्कृष्ट कामगारांनी कर्मचाऱ्यांच्या मेहनत याच्यामध्ये दखल घेतलेली आहे भारतीय रेल्वेने हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे यामध्ये नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने 11 लाख तर कर्जांची चाळीस एवढे नवीन 78 दिवसांच्या पगाराच्या बरोबरच हे पेमेंट तयार केलेले आहे.
व कठोर परिश्रमाचे आणि वचन पद्धतीची थेट ओळख येते करून दिलेली जात आहे असं सांगण्यात येत आहे त्यासोबतच एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये दरवर्षी दुर्गा पूजा किंवा दसऱ्याच्या सणांच्या आधी वितरात केले जाणार आहे यावर्षी देखील 11.72 लाखांहून अधिक रेल्वे कर्मचाऱ्यांना हा बोनस मिळणार आहे जेणेकरून आपल्या कुटुंबीयांसोबत संच जरा करू शकतील.
मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला तर ब्लॉक मध्ये आपण पी एल बी पेमेंटचे संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.