monsoon update new 2024 नमस्कार मित्रांनो 9 ते 13 ऑक्टोबर पर्यंत राज्यात या भागात काही पाऊस पडणार आहे याबद्दलची माहिती आपण येथे घेणार आहोत तर चला मित्रांनो या ब्लॉग ला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
monsoon update new 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो नऊ ते 13 ऑक्टोंबर पासून राज्यातील काही भागांमध्ये पाऊस पडणार आहेत पण मित्रांनो याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे तसेच आता जर पाहायला गेले तर शेतकऱ्यांना एक मोठा धक्का देखील यामध्ये आलेला आहे आणि तो असा आहे की मित्रांनो पाऊस होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे यामध्येच पाहायला गेले तर कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे या विषयाची देखील आपण येथे सविस्तर माहिती पाहणार आहोत चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
monsoon update new 2024 सविस्तर माहिती
मित्रांनो आज दिनांक 9 ऑक्टोंबर रोजी दिनांक 13 ऑक्टोंबर पर्यंत पाच पावसाचा हा जो आहे तो सांगण्यात आलेला होता संपूर्ण महाराष्ट्र तुरडत पाऊस एवढा पडत होता गळघटा सह किरकोळ ते हलक्या पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली होती परंतु यामध्ये विशेषता पाहायला गेलं तर बुधवार आणि गुरुवार दिनांक 9 ते 10 ऑक्टोंबर रोजी दोन दिवस संपूर्ण विदर्भामधील अकरा जिल्ह्यांमध्येही पावसांची तुरडत सुरू होते अशा दहा जिल्ह्यांमध्ये हा पाऊस तुरळक ठिकाणी होणार असे सांगण्यात आलेले होते तर काही क्षेत्रांमध्ये पाऊस देखील जोरात पडलेला होता हा मित्रांनो एक परतीचा पाऊस असणार आहे आणि सध्याच्या स्थितीमध्ये जागेवरच हा पाऊस जास्तीत जास्त पडत आहेत.
मित्रांना चा ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉगमध्ये आपण मान्सून अपडेट पाहिजे हे माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.