monsoon update | 9 ते 13 ऑक्टोबर पर्यंत राज्यात तुफान पाऊस

monsoon update नमस्कार मित्रांनो तुमचे एका ब्लॉक मध्ये स्वागत आहे या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत नऊ ते 13 ऑक्टोबर मध्ये एक ना राज्यात या भागांमध्ये काय तू फोन पाऊस येणार होता असं सांगितलेलं पण आता नऊ ते 13 ऑक्टोबर गेलेला आहे पण पुढील काही दिवसांमध्ये देखील याबद्दलची माहिती आपल्याला कळणार आहे तर ती आपण एकदा जाणून घेऊया.

monsoon update संपूर्ण माहिती

मित्रांनो असा तर दशक येत आहे की आपल्या जे पंजाबराव धक आहे त्यांनी असे सांगितले की अवेळी येणारा पाऊस आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात जे आहे त्याचा नुकसान व्हायला लागलेला आहे आणि याच्यामध्ये आता शेतकऱ्यांसाठी पुन्हा एक वेळेस परतीच्या पावसात देखील चांगलीच धावपळ सुरू केलेली आहे कारण नऊ तिथे ऑक्टोबर पर्यंत राज्याच्या या भागांमध्ये धमाकेदार पाऊस होण्याची शक्यता हसणार आहे असं सांगण्यात येत आहे.

monsoon update सविस्तर माहिती

यामध्ये कोणत्याही जिल्ह्यांचा समावेश असणार आहे ते देखील आपण पाहूया म्हणजेच नऊ ऑक्टोबर 2024 श्रीलंका 13 ऑक्टोंबर यापर्यंत पाच दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रभर तूरडाक ठिकाणी विजांच्या गळगटासह किरकोळ ते हलक्या पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे परंतु यावेळी विशेषता गुरुवारी व शुक्रवारी नऊ ते दहा ऑक्टोबर रोजी दोन दिवस संपूर्ण विदर्भ आहे त्याच्यामध्ये 18 जिल्ह्यांमध्ये हे पहिलं सुरुवात झालेला आहे.

तर रे मित्रांनो याच्यामध्ये आपण आता अजून एक गोष्ट महत्त्वाची पाहूया ती म्हणजे परतीचा पाऊस सध्या स्थितीत जागेवरच काय आहे कारण गेल्या मागील काय चार दिवसांपासून पाहायला गेलं तर नंदुरबार जिल्हा आहे त्याच्यामध्ये देखील किडलेला परतीचा पाऊस दिसत आहे व येथे दोन-तीन दिवसांमध्ये म्हणजेच 10 ऑक्टोंबर च्या पुढील पंधरा-सोळा नंबर पर्यंत महाराष्ट्र मध्ये सुद्धा ही वाटचाल करायला शक्यता वर्तवण्यात येणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे दक्षता घेण्याचे सांगण्यात आलेले आहेत.

मित्रांना चा ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण संपूर्ण लेटेस्ट माणसं अपडेट 2024 याबद्दलची माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.