bandhkaam Kamgar Yojana | बांधकाम कामगारांसाठी दिवाळीपूर्वी 5000 रुपये बोनस, जाणून घ्या संपूर्ण माहिती

bandhkaam Kamgar Yojana नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी आपण एक बांधकाम कामगार योजना याबद्दलची संपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहे तर चला त्याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया व यामध्ये तुम्हाला काय काय फायदे होणार आहे ते देखील पाहूया.

bandhkaam Kamgar Yojana संपूर्ण माहिती

मित्रांनो बांधकाम कामगारांना दिवाळीची आत्ताची येणार आहे त्याच्यामध्ये पाच हजार रुपये बोनस दिला जाणार आहे हा मंत्रिमंडळामध्ये एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे असं सांगण्यात येत आहे 38 हजार बांधकाम कामगारांना विचारलं बंद करून काम करत नाही दिवाळीपूर्वी एवढे पैसे दिले जाणार आहेत त्यांच्यासाठी बोनस असणार आहे.

bandhkaam Kamgar Yojana सविस्तर माहिती

मित्रांनो हेच बांधकाम कामगार जे आहे त्यांना दिवाळीच्या पूर्वी पाच हजार रुपये भाव देण्यात येणार आहे असं सांगण्यात आलेल्या आहेत त्यासोबतच जे बांधकाम कामगार आहेत त्यांना शंकर पुजारी काय म्हटले ते देखील आपण आता जाणून घेऊया म्हणजेच त्यांनी असं सांगितलेलं आहे की जे बांधकाम कामगारांचे नोंदणीकृत नोंद आहे असे जे बांधकाम असणार आहेत कामगार त्यांना दिवाळीपूर्व विकास हजार रुपयांचा बोनस आहे तो देण्यात येणार आहे त्यासोबत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार आहेत त्यांच्याकडे हे पैसे जमा करण्यात येणार आहेत अंतर्गत सुमारे 2719 कोटी 29 लाख रुपये देणार असल्याचे सांगितले जात आहे दिवाळीपूर्वी सर्व बांधकाम कामगार यांचे हे बोनस मिळण्याचे प्रमुख मागणी आठ ऑक्टोंबर 2024 ला करण्यात आलेली आहे.

मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण बांधकाम कामगार योजना याबद्दलची माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.