pik vima 2023 नमस्कार मित्रांनो आचारसंहिता जे आहे ते लागल्यापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पिक विमा चे पैसे जमा व्हायला लागले आहेत हे तर तुम्हाला माहीत असेल तर आता आपण त्याबद्दल चे सविस्तर माहिती एकदा जाणून घेणार आहोत.
pik vima 2023 संपूर्ण माहिती
तर मित्रांनो शेतकऱ्यांना विम्याचे 43 कोटी रुपये मिळण्याचा एक मार्क मोकळा आहे तो झालेला आहे याच्यामध्ये पाहायला गेल्यात आचारसंहिता लागण्यापूर्वी शेतकऱ्यांचे जे बँक खाते याच्या खात्यामध्ये पीक विम्याची जे रक्कम आहे ते लवकरात लवकर जमा होणार आहे असं सांगण्यात आलेला आहे हा पिक विमा आहे तो कुठल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे असं सांगण्यात आलेले आहे त्यासोबतच याविषयीची सविस्तर माहिती आहे ते आपण जाणून घेणार आहोत त्यासोबतच 2023 मध्ये दप्तर दिरांग आहेत या अडकलेले पिकाचे विमान होते ते जवळपास 43 कोटी रुपयांचे होते हे शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग हा असणार आहे असं सांगण्यात आलेला आहे.
pik vima 2023 सविस्तर माहिती
मित्रांनो पालन तालुक्यातील पाच महसूल मंडळ आहेत या मंडळामध्ये विमाधारक आहेत त्यांना प्रति एक तरी अंदाजे 17 ते 19 हजार रुपयांपर्यंत पिक विमा अंतर्गत ही भरपाई आहे ती मिळणार आहे असं सांगण्यात आलेला आहे त्या अगोदर 2021 मधील काही 2023 च्या विमा जे आहे ते मिळत असल्याचे सांगण्यात आलेले आहे याच्यामध्ये पाऊस झालेल्या होतात तसेच हरभरा देखील वाढीच्या अवस्थेमध्ये असल्यावर त्यांचा रोगाचा सुद्धा प्रादुर्भाव जास्त झालेला होता त्यामुळे हरभऱ्याचे उत्पादन देखील मोठ्या प्रमाणात घसरण्यात आलेले होते असे सांगण्यात येत आहे. त्यासोबतच शेतकऱ्यांनी आता फटाके फोडून देखील आणून दोस्तो केलेलं आहे कारण गेल्या वर्षी जर रब्बी हंगाम येतात तर त्यावेळी चांगला अवकाळी पाऊस झालेला होता तसेच हरभरा वाढीच्या अवस्थेमध्ये असल्यामुळे हरभऱ्यावर चांगला रोगाचा देखील आता मोठ्या प्रभाव होता तो प्रादुर्भाव झालेला त्यामुळे हरभऱ्याचे उत्पादन देखील आता मोठ्या प्रमाणात घसरण्यात आलेले होते आणि जाता पिक विमा 2023 सांगितलेला होता तो देखील आता सरकारने सर्व औषध करांना दिलेले आहेत विमा चित्र 40 कोटी रुपये मिळण्याचा मार्गाचा मोकळा झालेला आहे असं सांगण्यात आलेला आहे.
मित्रांना चा ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉक मध्ये आपण संपूर्ण पिक विमा 2023 याबद्दलची संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.