E Shram Card Update | ई श्रम कार्ड धारकांना मिळणार 3000 हजार रुपये, जाणून घ्या संपूर्ण माहिती !

E Shram Card Update नमस्कार मित्रांनो आज आपण तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहोत या ब्लॉगमध्ये श्रम धारक जास्त असणार आहे त्यांना 3000 रुपये मिळणार आहेत याबद्दलची आपण येथे माहिती जाणून घेत आहोत तर चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती एकदा जाणून घेऊया.

E Shram Card Update संपूर्ण माहिती

मित्रांनो श्रम कार्ड याच्यामध्ये नोंदणी केलेल्या कामगारांसाठी आत्ता आनंदाची बातमी आहे कारण पोर्टल वरती नोंदणी केलेल्या नोंदणीकृत्य कामगार असणार आहेत त्यांच्यासाठी केंद्र शासन आहे त्यांच्याकडून व राज्य शासन आहे त्यांच्याकडून एक नवीन शासन आहे ते निर्देशाचा करायला सुरुवात झालेली आहे हे जे शासन आहे याच्यामुळे असंघटित कामगारांच्या नोंदणी केलेल्या आहेत असं सांगण्यात येत आहे या नोंदणी करून कामगारांना केंद्र शासन आहे त्यांच्यामार्फत काही फायदे देखील देण्यात येणार आहेत चला याबद्दलच्या नवीन अपडेट जाणून घेऊया.

E Shram Card Update सविस्तर माहिती

मित्रांनो पोर्टल जे आहे त्या पोर्टल वरती नोंदणीकृत असंघटित कामगार चे आहेत त्या कामगारांना अपघात विमा देण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य शासन आहे त्यांच्या औद्योगिक ऊर्जा कामगार व खणी कर्म विभाग यांच्यामार्फत ३ नोव्हेंबर 2023 रोजी शासन निर्णय प्रदर्शित आहे तो करण्यात आलेला आहे याबाबतच पत्र देखील व राज्य शासनाला श्रम रोजगार मंत्रालय भारत याच्यात प्रसिद्ध प्राप्त करण्यात आलेली आहे व त्या अनुषंगाने आता असंघटित कामगार आहे त्यांना अपघात विमा देखील प्राधान करण्यात येणार आहेत असं सुचवण्यात आलेला आहे यासाठी जलभारती असणार आहे त्यांना कोणत्याही प्रकारे पैसे भरण्याची गरज नसणार आहे व कोणत्याही प्रकारची यामध्ये आवश्यकता लागणार नाही हा विमा लाभार्थ्यांना मोफत देण्यात येणार आहे असं सांगण्यात आलेला आहे.

मित्रांना चा ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण ई श्रम कार्ड याबद्दलची माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉग बद्दल तोपर्यंत धन्यवाद.