E Shram Card Benefits नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे आपला श्रम कार्डचे बेनिफिट काय काय असणार आहे याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत चला मित्रांनो आपला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
E Shram Card Benefits संपूर्ण माहिती
मित्रांनो हे जे श्रमा काढणार आहे याच्यामध्ये खूप सारे फायदे होणार आहेत का नाही कारण यामध्ये या तारखेपूर्वी तुम्ही श्रम कार्ड काढलेले असेल तर ते तीन हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे तर चला याबद्दलची माहिती जाणून घेऊया.
E Shram Card Benefits सविस्तर माहिती
मित्रांनो हे जे श्रम कार्ड असणार आहे याच्यामध्ये मी केलेल्या कामगारांसाठी एक आनंदाची बातमी असणार आहे कारण जर तुम्ही पोर्टल वरती नोंदणी केलेली असेल तर नोंदणीकृत कामगार असणार आहेत त्यांच्यासाठी केंद्र शासनाकडून व राज्य शासन आहे यांच्याकडून एक नवीन शासनाने निर्णय प्रदर्शित केलेला आहे यामध्ये या शासन निर्णयामध्ये त्यांनी सांगितलेले आहे खूप सारे तुम्हाला फायदे भेटणार आहेत त्यासोबतच देखील सांगितलेलं आहे की पोर्टल वरती त्यांना निघत असंघटित कामगार आहे त्यांचा अपघात विमा देखील येथे काढण्यात येणार आहे असं सांगण्यात आलेला आहे तीन नोव्हेंबर 2023 या तारखेला या रोजी निर्णय प्रदर्शित करण्यात आलेला आहे असं देखील सांगण्यात आलेल्या आहे पात्र राज्य शासनाचे जे सर्व जिगर महामंडळ आहे त्यांच्या माध्यमातून ही प्रसिद्ध करण्यात आलेला आहे या अनुषंगाने आता संघटित कामगारांना देखील अपघात विमा प्रदान केला जाणार आहे.
यासाठी लाभार्थी जे आहेत त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे पैसे भरण्याचे आवश्यकता असणार नाही हवी मला आभार त्यांना मोफत दिले जाणार आहे असं सांगण्यात येत आहे त्यासोबतच जवळपास दोन लाख रुपयाचा विमा तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी तुमच्याकडे ईश्वरंकाळ असणे गरजेचे असणार जर इसरम कार्ड काढले नसेल तर तुम्हाला त्वरित काढून घ्यावे लागणार आहे काढलेले कार्ड अपडेट करून घ्यावे लागणार आहेत प्रसार माध्यम व इतर माध्यमातून तुम्ही श्रम कार्ड धारक आहेत त्या दोन तीन हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत असे अपडेट देखील देण्यात आलेले आहेत परंतु अधिकृत वेबसाईट साठी तुम्ही विमा मात्र मिळणार आहे असं सांगण्यात आलेला आहे.
मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला तर ब्लॉक मध्ये आपण संपूर्ण विश्राम काड्या बद्दलची माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.