Pm Kisan 18th Installment मित्रांनो पीएम किसान योजना याच्याद्वारे नमो शेतकरी महासंघ निधी योजना ह्यादेखील थेट मिळणार आहे 4000 रुपये तर आपण याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
Pm Kisan 18th Installment संपूर्ण माहिती
मित्रांनो आपल्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे कारण आपल्याला माहीतच आहे की केंद्र सरकार व राज्य सरकार जे आहे यांच्यामार्फत शेतकरी आहेत त्यांना आर्थिक दृष्ट्या बळकट आहे ते बनवण्यासाठी पीएम किसान योजना सुरू करण्यात आलेले आहेत व शेतकरी महासंघ निधी योजना हे राबवली जात आहे कारण याच्यामधूनच ते तुम्हाला भेटणार आहे असे सांगण्यात आलेला आहे चला आता याबद्दलची जरा संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
Pm Kisan 18th Installment संपूर्ण माहिती
शेतकऱ्यांना पीएम किसान जो योजना आहे त्याचा 18 वा हप्ता व नमो शेतकरी महा सन्मान योजना आहे त्याचा पाचवा हप्ता एकच दिवशी मिळणार आहे असं सरकारने सांगितलेलं आहे तर आता हे तुमच्या खात्यात आलेले आहेत का नाही ते आपल्याला माहित नाहीये पण 4000 रुपये एकाच वेळी जमा होणार आहे असं सांगण्यात आलेले आहे हे रक्कम कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल याच्यासाठी लोक खूप आतुरतेने वाट पाहत आहेत तर शेतकरी बंधूंनो पाच ऑक्टोंबर 2024 या रोजी सर्वांना सांगितले होते की माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्र मध्ये वाशिम येथे हे वितरित करण्यात येणार आहे व हे रक्कम दुपारी बारा वाजता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे असं सांगण्यात आलेलं होतं.
तर शेतकरी बंधांना आपला जर माहीत असेल तर आपल्याला इतर शेतकरी बांधवांना देखील नक्की शेअर करणे गरजेचे असणार आहे जेणेकरून त्यांनाही या विषयाची माहिती मिळेल तसेच योजनेच्या डेली अपडेट साठी आपल्याला व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप आहे त्यावर ते देखील तुम्हाला संपूर्ण माहिती आपण देणार आहोत.