Vitthal Rukmini Varkari Vima Chhatra Yojana 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन येत आहे या ब्लॉगमध्ये विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना याबद्दलची माहिती आपण येथे घेणार आहोत तर चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण योजनेबद्दल ची माहिती जाणून घेऊया.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
Vitthal Rukmini Varkari Vima Chhatra Yojana 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो या योजनेबद्दल आता आपण माहिती घेणार आहोत ही योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली आहे ही दरवर्षी आषाढी एकादशी येते त्यामध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यात मधून लाखो लोक या दिंडीसाठी पंढरपूर मधील वारीसाठी येत असतात त्यांच्यासाठी ही योजना सरकारने काढलेली आहे तर त्यामध्ये खूप लोकांचा मृत्यू होतो किंवा अपंगत्व येते तर अशा लोकांसाठी सरकारने योजना काढलेली आहे तर चला त्याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
Vitthal Rukmini Varkari Vima Chhatra Yojana 2024 सविस्तर माहिती
मित्रांनो राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी ही योजना काढलेली आहे या योजनेचे नाव विठ्ठल रखुमाई वारकरी विमा क्षेत्र योजना 2024 असे आहे याची सुरुवात मी 2023 केलेली आहे त्यासोबतच ही योजना राबवण्यासाठी इफको टोकियो जनरल इन्शुरन्स को-ऑपरेटेड लिमिटेड ही जी कंपनी आहे या कंपनीची निवड करण्यात आलेली आहे त्यासोबतच आषाढी वारीकरिता पंढरपुरामध्ये नारजे 15 लाख पर्यंतचे वारकरी आहेत या वारकऱ्यांसाठी या योजनेची तरतूद करण्यात केलेली आहे तसेच या योजनेमध्ये अपघाता दरम्यान मृत्यू झाला तर एक लाख रुपयाचा विमा व चार लाख इतकी रक्कम शासनाकडून देण्यात येणार आहेत असं सांगण्यात आलेले आहे.
त्यामध्ये महाराष्ट्रातील राज्यातील सर्व वारकरी लाभार्थी असणार आहेत याचा उद्देश असा आहे की अपघात ग्रस्त वारकऱ्यांना विमा देणे आणि ही योजना महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू आहे व या योजनेची सुरुवात 21 जून 2023 रोजी सुरू करण्यात आलेली आहे तसेच यामध्ये मृत्यू झाल्यात पाच लाख रुपये दिले जाणार आहेत कायमचे अपंगत्व आले तर एक लाख रुपये दिले जाणार आहेत अंशिक अपंगत्व आले तर 50 हजार रुपये दिले जाणार आहेत व वैयक्तिक उपचारासाठी 35 हजार रुपये दिले जाणार आहेत.
मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण संपूर्ण वारकरी विमा छत्र योजना 2024 23 याबद्दलची माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा.