e-crop inspection | ई-पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात 12,000 रुपये जमा होण्यास सुरुवात

e-crop inspection नमस्कार मित्रांनो एपीक पाहणे केलेल्या जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी ही एक आनंदाची बातमी असणार आहे कारण त्यांना 12 हजार रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे त्याबद्दलचे संपूर्ण माहिती आपण एकदा जाणून घेऊया.

e-crop inspection संपूर्ण माहिती

डीपी पाहणी केलेल्या शेतकरी आहेत त्यांच्या खात्यामध्ये आता 12000 रुपये जमा झाल्या सर्वात झालेली आहे तर याच्यामध्येही क्रॉप इन्स्पेक्शन केले जाणार आहे असे सांगण्यात येत आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कार्यक्रम जाणवत अत्यंत महत्त्वाचा ठरलेला असतो तर त्यासाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे चला याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

e-crop inspection सविस्तर माहिती

मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा अनुदान म्हणजे हा कार्यक्रम मानला जातो हा अत्यंत महत्त्वाचा काळ असतो कारण या काळामध्ये शेतकऱ्याचे आहेत आपल्या पिकाचे लागवड जास्तीत जास्त करत असतो आणि त्याची काळजी देखील घेत असतो परंतु गेल्या काही वर्षापासून या प्रक्रियेत एक नवीन घटक समाविष्ट झालेला आहे तो म्हणजे ती तपासणी तपासणी नीट पद्धतीने केले नाही तर तुमच्या शेतीचा खूप सारे अडथळे येत राहतात ही एक डिजिटल प्रणाली आहे शेतकऱ्यांना आपल्या पिकांची नोंदणी करण्यास आणि त्यांच्या शेतीशी संबंधित माहिती सरकारी योजना मला देण्यात मदत करत असते आज आपण ईपीक पाहणी तपासणी प्रणाली बद्दल सविस्तर माहिती पाहत आहोत तर पहिल्यांदा जाणून घेऊया ही पिक पाहणी म्हणजे नक्की काय असते तर मित्रांनो एपीक पाहणी म्हणजे ही एक ऑनलाईन प्रणाली आहे.

रिचार्ज द्वारे शेतकरी जो आहे तो आपल्या शेतातील जास्तीत जास्त नोंद करू शकतो व या प्रणालीमध्ये शेतकरी स्वतः आपल्या सातबारा उतारा वरती नवीन नमूद असलेल्या जमिनींवरती लावलेल्या पिकांची माहिती भरतात अशा महाराष्ट्र शासनाने गेल्या चार वर्षापासून हा उपक्रम सुरू केलेला आहे असं सांगण्यात येत आहे त्यासोबतच खरेभंगामासाठी उप तपासण्याची सुरुवात देखील दरवर्षीप्रमाणे एक ऑगस्टला सुरुवात होते असं सांगण्यात येते त्यासोबतच शेतकऱ्यांना 15 सप्टेंबर पर्यंत आपले पिकांची नोंदणी करण्यासाठी वेळ देता जातो तर ती त्यांची मदत वाढलेली आता नाहीये त्यामुळे 16 सप्टेंबर पासून तलाठी स्तरावर इफिक पाहणी तपासणीला सुरुवात होणार आहे त्या अगोदरच तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये ही पिक पाहण्याचे ॲप डाऊनलोड करून तपासणी करून घ्या.

मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये ई पीक पाणी याबद्दलच्या पण संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.