EPFO Updates 2024 | EPFO मध्ये मोठे बदल करणार सरकार ,जाणून घ्या संपूर्ण माहिती !

EPFO Updates 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण ईपीएफओ मध्ये मोठे बदल कोणकोणते झालेले आहेत त्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती आहे ती एकदा पण जाणून घेऊया.

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

EPFO Updates 2024 संपूर्ण माहिती

मित्रांनो ईपीएफ मध्ये मोठ्या बदल करण्यात आलेले आहे सरकारने या कर्मचाऱ्यांना फायदा होणार किंवा तोटा होणाऱ्या बद्दलची संपूर्ण माहिती सांगण्यात येणार आहे तर यामध्ये अशाच नाव आहे की त्यांना जाणून घ्यायला चांगली माहिती भेटेल की याच्यामध्ये काय काय फायदे होणार आहेत आणि काय काय तोटे होणार आहेत.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

EPFO Updates 2024 सविस्तर माहिती

तर लवकरच ईपीएफओ मध्ये काही बदल करण्यात येणार आहेत कामगार मंत्रालय कर्मचारी भविष्य विवाह निधी या संघटनेत अनिवार्य योगदानासाठी मासिक वेतनाची मर्यादा वाढवण्यात करण्यात येणार आहे असे सांगण्यात आलेले आहेत त्यासोबतच यांच्यामध्ये योगदानाची मूळ वेतनाची मर्यादा पंधराशे रुपयांनी प्रति महिन्याला वाढवणार आहेत त्यासोबतच यामध्ये अनियर बाह्य योगदान असणार आहे की मग 12% रक्कम असणार आहे जर ते पंधराशे वरून पंधरा हजारापर्यंत वाढवले गेले तर नियुक्तांना योगदान वाढवलेले भेटणार आहे यावरती अनि इच्छा कदाचित सरकारचे असू शकते व ईपीएफओ अपडेट यामध्ये या गोष्टी सांगितलेल्या आहेत यामध्ये ईपीएफओ मध्ये त्यांना पीएफ वर ट्रस्ट चालवणाऱ्या युनिटमध्ये देखील स्वच्छ पीएफ चा पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे.

ईपीएफ अपडेट याबद्दलची माहिती पाहिली ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद.