Maharashtra Weather Update मित्रांनो आता तुमच्यासाठी एक नवीन माहिती घेऊन आलेलो आहे यामध्ये या तारखा नंतर महाराष्ट्रातील पाऊस परतण्याची शक्यता असणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे जाणून घ्या याबद्दलची सविस्तर माहिती कारण यामध्ये महाराष्ट्राचे वेदर अपडेट संपूर्ण दिलेला आहे तर चला याबद्दलची सविस्तर संपूर्ण माहिती आपण एकदा तज्ञांकडून जाणून घेऊया.
Maharashtra Weather Update संपूर्ण माहिती
तर मित्रांनो सध्याचा मान्सून आहे तो राज्यस्थानचे आहे तेथील जरी फरकलेला असला तरी पण वायव्य कडून येणारे जीवारे आहेत ते जरी आता माहीत असले तरी यंदाचा पावसामुळे हा असा असेल ते वाचणे गरजेचे असणार आहे यामध्ये सविस्तरपणे ही माहिती दिलेली आहे त्यासोबतच सध्या मान्सून राजस्थान मधील जरी परत फिरलेला असला तरी वायव्यवेकडून वारे वाहत असलेले तरी ज्या परिस्थितीने तिथे उत्तर भारतात उच्च दाब क्षेत्र व त्याची पीके पोळ ही दक्षिण द्वीपकलात म्हणजेच दक्षिणेकडे चार राज्यांचा कमी तापट हा ट्रक होत नाही असं सांगण्यात आलेला आहे.
Maharashtra Weather Update सविस्तर माहिती
त्यासोबतच महाराष्ट्रातील झेप घेणार नाही असे वाटते शिवाय अजूनही बंगालच्या उपसागरात बळकट कमी दाभक्षेत्र तयार होऊन देशाच्या वायव्य भागाकडे कूच करत आहे असं सांगण्यात आलेला आहे या परतीचा पावसाने वाऱ्यांना आग्नेय दिशेने रेटा बसत असे आहे असे सांगण्यात आलेले आहे व भरतीच्या पावसाचे मान्सून वारे आठवडाभर उत्तर भारताकडेच अडकले जाणार आहेत असे सांगितलेले होते परंतु परतीचा जो पाऊस आहे तो गुरुवारी 3 ऑक्टोंबर पासून काहीशी प्रगती साधली आहे असं सांगण्यात येत आहे व ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर म्हणजेच 16 ऑक्टोंबर नंतर मान्सून केव्हाही निरोप घेऊ शकतो असे सांगण्यात येत आहे अर्थात मान्सून निघून गेला तर तिकडे सीजन हा चालू होणार आहे असे सांगण्यात येत आहे तर मित्रांनो ही होती आजची संपूर्ण माहिती कशी वाटली.
आजची माहिती मित्रांनो कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया आपण नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपल्या व्हाट्सअप ग्रुप आहे तो देखील जॉईन करा आणि असेच नवनवीन ब्लॉग आपले पाहत रहा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.