Personal Loan Emi Calculator पाच लाख तात्काळ जर तुम्हाला कर्ज पाहिजे असेल तर शंभर टक्के ते मिळणार आहे याच्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते आता आपण येथे जाणून घेऊया.
Personal Loan Emi Calculator संपूर्ण माहिती
मित्रांनो आपण जर एक लहान मोठ्या व्यवसायचं करत असेल किंवा आपल्याला कोणाच्याही खाजगी कामासाठी जर पैशाची गरज पडत असेल तर मनी लिव्ह लोन एक असे ॲप आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही पाच ते कर्ज पर्यंतचे रुपयांपर्यंत हे कर्ज आहे ते घेऊ शकता अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये आपल्या खात्यामध्ये हे जे पैसे आहेत ते जमा होणार आहेत त्यासोबतच हे कर्ज कशा पद्धतीने घ्यायचे आणि याबद्दलची सर्व माहिती आपण आजच्या लेखांमध्ये पाहणार आहोत आलेख संपूर्ण वाचावं कर्ज जे आहे ते कशा पद्धतीने प्राप्त करायचे हे जाणून घ्या.
Personal Loan Emi Calculator सविस्तर माहिती
मित्रांनो यासाठी एप्लीकेशनच्या माध्यमातून आपल्याला हवा असणारा जो कर्ज अगदी काही मिनिटांमध्ये तुम्ही आपल्याला मिळणार आहे याचे प्रक्रिया देखील अतिशय सोपी असणार आहे असे सांगण्यात आलेलं आहे तर यासाठी ॲपचे जे रेटिंग आहे ते देखील अगदी अतिशय चांगले आहेत व त्यामुळे ग्राहकांचा अनुभव आहे तो देखील पाहता चांगल्या अँप्लिकेशनच्या माध्यमातून लवकर कर्ज मिळू शकतो असे सांगण्यात आलेलं आहे आपल्या व्यवसायासाठी किंवा खाजगी वापरासाठी उपयोग याच्यामध्ये चांगला होऊ शकतो चला आता याबद्दलची आवश्यक कागदपत्रे आहेत ते पुढीलप्रमाणे जाणून घेऊया.
Personal Loan Emi Calculator कागदपत्रे
यासाठी मित्रांनो आधार कार्ड पॅन कार्ड मोबाईल क्रमांक ई-मेल आयडी अशा प्रकारची सर्व कागदपत्रे लागणार आहेत ही कागदपत्र जेव्हा तुम्ही ॲप डाऊनलोड करता त्यावेळेस तुम्हाला डिजिटल स्वरूपामध्ये भरावी लागणार आहेत एकदा अर्ज प्रक्रिया पहा म्हणजे त्या पद्धतीने तुम्हाला अर्ज करता येईल.
Personal Loan Emi Calculator अर्ज प्रक्रिया
मित्रांनो जर तुम्हाला यासाठी अर्ज करायचा असेल तर सर्वात पहिल्यांदा मनी देऊ लोन ॲप आहे त्या डाऊनलोड करायचा आहे ते डाऊनलोड केल्यानंतर खाली अर्जाचा फॉर्म चा पर्याय असेल त्यावरती क्लिक करा येथे तुमचे नाव आडनाव संपूर्ण विचार जाईल ते एकदा भरून त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमचा पॅन क्रमांक टाकायचा आहे जेवढे कर्जासाठी पात्र आहे तेवढे सर्व आपल्याला संपूर्ण माहिती तिथे टाकायची आहे व डॉक्युमेंट वेरिफिकेशन करून घ्यायचे आहे त्यानंतर चार ते पाच दिवसाचा कालावधी लागतो व कालावधी कंप्लेंट झाल्यानंतर तुम्ही हवे तेवढ्या लोन साठी पात्र आहात त्यानंतर ईएम माय ऑटो डेबिट व्हेरिफिकेशन ऑप्शन ओन करायचा आहे व रिविव्ह अँड सबमिट या बटणावर क्लिक करायचे आहे.
तो अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही अर्ज प्रक्रिया करू शकता व पर्सनल लोन घेऊ शकता मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण ईएमआय लोन कॅल्क्युलेटर याबद्दलची माहिती पाहिली ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.