Saptember Pension Update 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण सप्टेंबर मधील एका नवीन पेन्शन अपडेट बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत चला मित्रांनो या ब्लॉगचा सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती सांगा.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
Saptember Pension Update 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो पेरण्याच्या बैठकीतून पेन्शन धारकांना काय मिळणार आहे याबद्दलची माहिती आपण येथे जाणून घेत आहोत या बैठकीतून पेन्शन धारक आहेत त्यांना डीए मधील वाढ दिली जाणार आहे त्यासोबत थकबाकी किती आहे ते सांगितले जाणार आहे आठव्या पगाराची घोषणा देखील केली जाणार आहे या सर्व गोष्टी येथे होणार आहेत.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
Saptember Pension Update 2024 सविस्तर माहिती
ज्या त्याच्या केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक जी बैठक होती यामध्ये डी ए वाढ होणार आहे व होण्याची वाट सर्वजण पाहत आहेत कारण काल मैत्री मंडळाची जी बैठक झाली होती त्यामध्ये या बैठकीत कर्मचारी आणि पेन्शनधारक यांना काय मिळाले ते जाणून आपण येथे सविस्तरपणे घेणार आहोत त्याच्यामध्ये निवृत्तीवेतनधारक आहेत त्यांना महागाई भत्ता 50% झालेला आहे त्याच्यानंतर कायम उपस्थिती भत्ता मध्ये वाढ करण्यात आलेले आहे असं सांगण्यात येत आहे त्यासोबत नियमानुसार डीए 50 टक्के भर पोहोचला आहे व सतत उपस्थिती भत्ता 25% पेक्षा जास्त वाढवण्यात आलेला आहे आता तुमचा भक्ता 4000 ऐवजी 840038 रुपये झालेला आहे पूर्वी भत्ता 6750 व साडेचार हजार 4000 होता तो आता 8438 रुपये झालेले आहे याचा लाभ तुम्हाला एक जानेवारी 2024 पासून भेटायला सुरू झालेला आहे.
मित्रांना चला ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉगमध्ये आपण पेन्शन सप्टेंबर न्यू अपडेट याबद्दलची माहिती घेतली ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.