AMRUT Yojana Online Application 2024 | अमृत संस्थेतर्फे टायपिंगच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अर्थसाहाय्यासाठी फॉर्म कसा भरायचा ?
AMRUT Yojana Online Application 2024 नमस्कार मित्रांनो, अमृत संस्थेतर्फे टायपिंगच्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीचा लाभ मिळावा यासाठी एक फॉर्म भरायची प्रोसेस सुरू झालेली आहे. आज आपण स्टेप बाय स्टेप फॉर्म कसा भरायचा ते पाहणार आहोत. संपूर्ण माहिती सर्वप्रथम, आपल्या Chrome Browser मध्ये जाऊन http://www.mahamrut.org.in ही वेबसाईट उघडा. ही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे; तिथून तुम्ही … Read more