Free Gas Cylinder | मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा जीआर आला; योजनेसाठी कोण पात्र ? |मोफत गॅस सिलेंडर

Free Gas Cylinder

Free Gas Cylinder मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना – गरीब महिलांना मोफत गॅस सिलेंडर रिफिलसाठी विशेष योजना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जुलै 2024 मध्ये अतिरिक्त अर्थसंकल्पात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली. योजनेचा उद्देश गरीब महिलांना मोफत गॅस सिलेंडर पुनर्भरण सुविधा उपलब्ध करून देणे आहे. पात्रता निकष निकष वर्णन 1 केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ घेणाऱ्या … Read more