gunthe jamin kharedi vikri | गुंठ्यांत जमीन खरेदी विक्री होते का ?
gunthe jamin kharedi vikri मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात जमीन खरेदीविक्रीसाठी “तुकडे बंदी आणि तुकडे जोड” कायद्याचे महत्व खूप आहे. 15 मार्च 2024 रोजी या कायद्यातील नवा जीआर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या कायद्याचा उद्देश मुख्यतः जमिनीचे तुकडे कमी करून त्या तुकड्यांना एकत्र आणणे आणि जमिनीची अधिक फलोत्पादकता वाढवणे आहे. शेतकरी, विशेषतः जे छोट्या जमिनीचे तुकडे विकत … Read more