HDFC Bank Shishyavruti Yojana 2024 | 75,000 रुपये,10,12, पदवीधर अभ्यास करण्यासाठी आजचं अर्ज करा.

HDFC Bank Shishyavruti Yojana 2024

HDFC Bank Shishyavruti Yojana 2024 नमस्कार मित्रांनो! या ब्लॉगमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण चर्चा करणार आहोत एचडीएफसी बँकेच्या नव्या स्कॉलरशिप प्रोग्रामबद्दल. आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहाय्य देण्यासाठी एचडीएफसी बँकेने एक उत्तम उपक्रम सुरू केला आहे. एचडीएफसी बँकेच्या परिवर्तन या समाजसेवी प्रकल्पांतर्गत दोन स्कॉलरशिप प्रोग्राम राबवले जात आहेत. यामध्ये पहिली शिष्यवृत्ती १ली ते १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी … Read more