Kalakar Mandhan Yojana 2024 | कलाकार मानधन योजना महाराष्ट्र 2024 संपूर्ण माहिती

Kalakar Mandhan Yojana 2024

Kalakar Mandhan Yojana 2024 मित्रांनो, राज्य शासनाने आता वृद्ध कलाकारांसाठी खास योजना आणली आहे कलाकार मानधन योजना महाराष्ट्र. या योजनेअंतर्गत ज्यांनी रंगभूमीवर उत्तम कामगिरी केली आहे अशा मराठी कलाकारांना दर महिन्याला मानधन दिलं जाणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली असून या लेखात आपण योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. जर तुम्ही रंगभूमीवर काम केलेले आणि … Read more