Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 | समाज कल्याण विभाग भरती 2024 उत्तम संधी 10वी ते पदवीधर उमेदवारांसाठी !
Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 हे एक सुवर्णसंधी आहे 10वी ते पदवीधर उमेदवारांसाठी. समाज कल्याण आयुक्तालय, पुणे यांच्यामार्फत विविध वर्ग 3 संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची ही एक उत्तम संधी आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. अधिकृत जाहिरात आणि ऑनलाईन अर्ज … Read more