monsoon update | तुफान पाऊस राज्यातील या भागात; जाणून घ्या सविस्तर माहिती !
monsoon update मित्रांनो, अवेळी येणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. आता पुन्हा एकदा परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची मोठी धावपळ सुरू केली आहे. 9 ते 13 ऑक्टोबर 2024 या कालावधीत महाराष्ट्रातील काही भागांमध्ये तुफान पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या लेखात आपण कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर असेल, त्याची सविस्तर माहिती जाणून घेऊया. monsoon update पावसाचा अंदाज … Read more