PM Surya Ghar yojana 2024 | PM सूर्यघर योजना 2024 संपूर्ण माहिती, मोफत सोलर पॅनल अनुदान, अर्ज प्रक्रिया, अनुदान रक्कम, आणि खर्च !
PM Surya Ghar yojana 2024 गोरगरिबांसह मध्यमवर्गीयांना मोफत वीज मिळावी यासाठी केंद्र सरकारने पीएम सूर्यघर योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत घरावरील सोलर पॅनलसाठी केंद्र सरकारतर्फे अनुदान दिलं जातं, ज्यामुळे वीज बिलात बचत होते. हे अर्ज फेब्रुवारी 2024 पासून सुरू झाले आहेत आणि त्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आवश्यक तपशीलाची माहिती देतोय. पीएम सूर्यघर योजनेचा उद्देश … Read more