Ration E-kyc 2024 | महाराष्ट्र शासनाचा ई-केवायसी जाहीर आवाहन जाणून घ्या संपूर्ण माहिती !
Ration E-kyc 2024 मित्रांनो, अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने महाराष्ट्रातील सर्व रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे. या आवाहनानुसार, सर्व रेशन कार्ड धारकांनी आपल्या रेशन कार्डची ई-केवायसी (e-KYC) करून घ्यावी. ही प्रक्रिया वेळेत पूर्ण न केल्यास तुमचं रेशन कार्ड बंद होऊ शकतं, किंवा तुमच्या रेशन कार्डवरील नाव हटवलं जाऊ शकतं. म्हणूनच, … Read more