Salokha Yojana 2024 | सलोका योजना: राज्य शासनाचा भाऊबंदकी मिटवण्यासाठी निर्णय

Salokha Yojana 2024

Salokha Yojana 2024 मित्रांनो, राज्य सरकारने शेतकरी आणि जमिनीचे मालकांच्या भाऊबंदकी मिटवण्यासाठी सलोका योजना आणली आहे. या योजनेचा उद्देश कौटुंबिक आणि जमिनीविषयक वादांची शांततामय तोडणी करणे हा आहे. नुकत्याच १३ डिसेंबर २०२२ रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेस मंजुरी देण्यात आली आहे. आज आपण या योजनेंविषयी तपशीलवार माहिती घेणार आहोत. सलोका योजना म्हणजे काय ? सलोका … Read more