sarkari bhatta increase 2024 | ऑक्टोबर 2024 सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात वाढ आणि पगारवाढीची महत्वाची बातमी

sarkari bhatta increase 2024

sarkari bhatta increase 2024 नमस्कार मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ऑक्टोबर 2024 मध्ये एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे! पगार वाढीचे आणि महागाई भत्त्यात वाढीचे (DA) नवे अपडेट्स मिळाले आहेत. मागील काही काळापासून महागाईच्या वाढत्या दरांमुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची मागणी होती, आणि या नव्या घोषणेनुसार महागाई भत्ता आता 53% पर्यंत वाढला आहे. यासोबतच, इतर भत्त्यांमध्येही वाढ करण्याचा विचार … Read more