Sukanya Samriddhi Yojana Information In Marathi 2024 | सुकन्या समृद्धी योजना 2024 तुमच्या मुलीसाठी 67 लाख पर्यंतचा फंड तयार करण्याची संपूर्ण माहिती !
Sukanya Samriddhi Yojana Information In Marathi 2024 (SSY) ही एक गव्हर्नमेंटचालित सेव्हिंग स्कीम आहे. ही योजना 2015 मध्ये बेटी बचाव बेटी पढाव कॅम्पेनच्या भाग म्हणून लाँच झाली. या स्कीमचा उद्देश मुलींच्या भविष्याचे आर्थिक संरक्षण करणे आहे. ही योजना प्रामुख्याने मुलीच्या उच्च शिक्षण आणि लग्न खर्चासाठी एक फंड तयार करण्यास मदत करते. स्कीमचा स्ट्रक्चर आणि फायदे … Read more