Ujjwala gas yojana online application 2024 | उज्ज्वला गॅस योजना 2023 फक्त ₹100 मध्ये गॅस कनेक्शन मिळवा, अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे आणि सर्व माहिती !
Ujjwala gas yojana online application 2024 उज्ज्वला गॅस योजना भारत सरकारने महिला सशक्तीकरण आणि घरगुती स्वच्छता सुधारण्यासाठी सुरू केली आहे. यामध्ये कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना फक्त ₹100 मध्ये गॅस कनेक्शन दिले जाते. यात भरलेली गॅस टाकी, रेग्युलेटर, आणि चूल समाविष्ट आहेत. हा गॅस कनेक्शन सेट सब्सिडीच्या आधारावर उपलब्ध असतो, त्यामुळे नियमित गॅस भरण्यावरही सवलत … Read more